Shopping cart

shape
shape

Category: Current Affairs

कॉप इंडिया – 2023 ची कलाईकुंडा येथील हवाई दलाच्या तळांवर सांगता

भारतीय हवाई दल (IAF) आणि अमेरिकेच्या स्टेट्स एअर फोर्स (USAF) यांच्यात कलाईकुंडा, पानगढ आणि आग्रा इथल्या भारतीय हवाई दलाच्या तळांवर...

Read More

ऑपरेशन कावेरी

सुदान मधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ‘ऑपरेशन कावेरी’ ही मोहीम सुरू केली. सत्तेसाठी सुदानमध्ये संघर्ष सुदामचे लष्कर...

Read More

25 एप्रिल : जागतिक मलेरिया दिन

मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी मलेरिया दिन 25 एप्रिल रोजी मलेरिया नियंत्रित करण्यासाठी पाळण्यात येतो....

Read More

निधन : डॉ. जफरुल्ला चौधरी

आरोग्य क्षेत्रात सेवाभावी वृत्ती जपणारे डॉ. जफरुल्ला चौधरी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी मूत्रपिंड आणि यकृताच्या आजाराने निधन झाले. अल्पपरीचय:...

Read More

जागतिक बँकेच्या लॉजीस्टिक निर्देशांकात भारत 38 व्या स्थानी

जागतिक बँकेच्या लॉजीस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स (एलपीआय) 2023 अर्थात या वर्षातील वस्तुपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थापणातील कामगिरी निर्देशांकात भारताने 139 देशांत 38...

Read More

97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर या ठिकाणी होणार

आगामी 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर जिल्हा जळगाव येथे होणार असल्याची घोषणा करण्यात आली 2023 या वर्षीतले 96 वे...

Read More

24 एप्रिल : राष्ट्रीय पंचायत राज दिन

24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा केला जातो 2023 हे पंचायत राज दिनाचे 13 वे वर्ष आहे कधीपासून...

Read More

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताला सुवर्णपदक

तुर्कस्तानातील अंताल्या या ठिकाणी झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा आणि पदार्पण करणारा तिचा सहकारी ओजस देवताळे यांनी तैपईच्या...

Read More

मधाच्या पहिल्या गावाचा राज्य सरकारकडून गौरव

देशातील पहिले मधाचे गाव मांघर ठरले असून राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मांघर गावाला मिळाला महाबळेश्वर येथील मधाचे गाव ही संकल्पना...

Read More

सिंगापूरच्या दोन उपग्रहांचे इस्रोच्या पीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने पीएसएलव्हीसी-सी 55 या प्रक्षेपकाद्वारे सिंगापूरच्या दोन उपग्रहांचे 22 एप्रिल 2023 रोजी नियोजित कक्षेत श्रीहरीकोटा येथील सतीश...

Read More