- भारताची आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने कनिष्ठ गटाच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात विजेतेपद मिळवले.
- दिव्याने अखेरच्या फेरीत बल्गेरियाच्या बेलोस्लावक्रास्तेवाचा पराभव केला.
- अर्मेनियाची मरियम मकरतच्यान दुसऱ्या स्थानावर राहिली.
- कोनेरू हम्पी, द्रोणवल्ली हरिका आणि सौम्या स्वामिनाथन यांच्यानंतर जागतिक कनिष्ठ गटाचे जेतेपद मिळवणारी भारताची चौथी महिला बुद्धिबळपटू ठरली आहे.



