Shopping cart

shape
shape

पेमा खांडू तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री

  • Home
  • Current Affairs
  • पेमा खांडू तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
  • भाजप नेते पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
  • खांडू सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.
  • तवांगच्या सीमावर्ती जिल्ह्यातील मुक्तो मतदारसंघातून पुन्हा बिनविरोध निवडून आलेल्या खांडू यांना राज्यपाल लेफ्टनंट जनरल के. टी. पारनाईक यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांची या वेळी उपस्थिती होती.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *