Shopping cart

shape
shape

पाकिस्तानच्या ‘फतह-2’ ची यशस्वी चाचणी

पाकिस्तानने स्वदेशी बनावटीची रॉकेट प्रणाली ‘फतह-2’ ची यशस्वी उड्डाण चाचणी घेण्यात आली आहे.
ठळक बाबी
• ही रॉकेट प्रणाली उच्च अचूकतेसह 400 किलोमीटर अंतरापर्यंतचे कोणतेही लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे.
• ऑक्टोबरच्या (2023) उत्तरार्धात ‘अबाबील’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र शस्त्र प्रणालीच्या उड्डाण चाचणीच्या एका आठवड्यानंतर पाकिस्तानने ‘गौरी’ शस्त्र प्रणालीचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.
• ऑगस्ट 2021 मध्ये, पाकिस्तानने स्वदेशी फतेह-1 रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *