महिला प्रीमियर लीगच्या (डब्लूपीएल) दुसऱ्या सिजन साठीच्या झालेल्या लिलावात चंदीगडची अष्टपैलू खेळाडू काश्वि गौतमला गुजरात जायंट्स संघाने सर्वाधिक 2 कोटी रुपयांची बोली लावली तर दिल्ली कॅपिटल्सने एनाबेल सदरलँड या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला 2 कोटी रुपयांच्या बोलीत आपल्या संघात घेतले. लिलावाच्या सुरवातीला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर सर्वाधिक बोली लावण्यात आली.



