25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. 2024 हा वर्षाचा हा 14 व राष्ट्रीय मतदार दिन आहे.
अधिक माहिती
• अधिक तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, भारत सरकारने दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
• भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती.त्यामुळे 25 जानेवारी हा दिवस मतदार दिन म्हणून 2011 या वर्षापासून साजरा करण्यात येऊ लागला.
• संकल्पना :- ‘सर्वसमावेशक निवडणुका’



