Shopping cart

shape
shape

रघुवर दास , नल्लू यांची राज्यपालपदी नियुक्ती

  • Home
  • Current Affairs
  • रघुवर दास , नल्लू यांची राज्यपालपदी नियुक्ती
  • रघुवर दास
  • झारखंडचे माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते रघुवर दास यांची ओडीशाच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • दास हे सध्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
  • ते 2014 ते 2019 पर्यंत झारखंडचे मुख्यमंत्री होते .
  • इंद्रसेना रेड्डी नल्लू
  • भारतीय जनता पक्षाचे नेते इंद्रसेना रेड्डी नल्लू यांची त्रिपुराचे राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • नल्लू हे तेलंगणातील  भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *