Shopping cart

shape
shape

बर्ड फ्लूमुळे चीनमध्ये पहिला मानवी मृत्यू

  • Home
  • Current Affairs
  • बर्ड फ्लूमुळे चीनमध्ये पहिला मानवी मृत्यू

बर्ड फ्लू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इन्फ्लुएन्झा ‘एच3एन8’ या विषाणू प्रकारचा संसर्ग चीनमधील तीन व्यक्तींना झाला असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

बर्ड फ्ल्यूमुळे मानव दगावल्याची ही पहिलीच घटना आहे

या संसर्गाला ‘एव्हीयन इन्फ्लुएन्झा’ असेही म्हणतात.

इन्फ्लुएन्झा ए या विषाणूमुळे पाळीव पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग होतो त्याचे संक्रमण मानवामध्ये झाल्याचे चीनमध्ये प्रथमच दिसून आले आहे

चीनच्या गुआडोंग प्रांतातील 56 वर्षे महिलेचा मृत्यू झाला असून ती महिला कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत होती

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *