Shopping cart

shape
shape

राज्याच्या वनबलप्रमुख शोमिता बिश्वास

  • राज्याचे वनबल प्रमुख म्हणून भारतीय वनसेवेतील अधिकारी शोमिता बिश्वास यांची नियुक्ती करण्यात आली.
  • राज्यातील महिला अधिकारी पहिल्यांदाच महत्त्वाच्या पदावर आले आहेत.
  • राज्याच्या पोलिस महासंचालक पदाची सूत्रे रश्मी शुक्ला यांच्या हाती तर मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली.
  • राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या जागी या पदावर बिश्वास यांची नियुक्ती होईल

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *