Shopping cart

shape
shape

सीएनजी इंधनावर चालणाऱ्या जगातील पहिल्या दुचाकीचे अनावरण

  • सीएनजी इंधनावर चालणाऱ्या जगातील पहिल्या दुचाकीचे बजाज ऑटोने अनावरण केले.
  • ‘फ्रीडम’ असे या दुचाकीचे नामकरण करण्यात आले असून, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
  • बजाज ‘फ्रीडम’ ही सीएनजी दुचाकी तीन प्रकारांमध्ये दाखल झाली आहे.

वैशिष्ट्ये:

  • दुचाकीला अतिरिक्त दोन लिटरची पेट्रोलची टाकी आहे. त्यावर दुचाकी आणखी 130 किलोमीटरचे अंतर कापू शकेल.
  • सीएनजी संपल्यास चालकाला पेट्रोलचा पर्याय उपलब्ध असेल.
  • सीएनजी दुचाकीमुळे पर्यावरण राक्षणास मदत होणार आहे.
  • पेट्रोल वरील वाहनाच्या तुलनेत सीएनजी वरील वाहनामुळे होणारे कार्बन उत्सर्जन केवळ7% आहे.
  • बजाजच्या फ्रीडम दुसाकीने सुरक्षिततेच्या 11 चाचणी यशस्वीपणे पार केले आहेत.
  • दुचाकीची सीट9 इंच लांबीची. एवढ्या लांबीची सीट असणारी ही जगातील पहिली मोटारसायकल.
  • सीएनजी टाकी 16किलोची, क्षमता 2 किलो
  • डिस्क एलइडी, ड्रम एलइडी, आणि ड्रम असे तीन पर्याय सात रंगांत उपलब्ध
  • एक किलो सीएनजीमध्ये 102 किमी
  • एक लिटर पेट्रोलमध्ये 65 किमी

इंधन खर्चात पाच वर्षांत 75 हजार रुपये बचतीचा दावा

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *