Shopping cart

shape
shape

ज्येष्ठांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’

  • Home
  • Current Affairs
  • ज्येष्ठांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’
  • राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
  • या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना सरकारच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

योजना सुरू करण्याचे कारण

  • महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात.
  • ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल.
  • त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाइन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *