Shopping cart

shape
shape

स्तनांच्या कर्करोग निदानासाठी हरियाणाचा ‘सवेरा’उपक्रम

स्तनांच्या कर्करोगाचे लवकर निदान होऊन प्रतिबंध करण्यासाठी एका नावीन्यपूर्ण उपक्रमाचे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी उद्घाटन केले.

अधिक माहिती
● ‘सवेरा’ असे या उपक्रमाचे नाव आहे. यात सहा अंध महिलांना स्पर्शाद्वारे स्तनातील गाठ ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
● गुरुग्राम आरोग्य विभाग आणि मेदांता रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील तीन केंद्रांवर महिलांची मोफत आरोग्य तपासणी होणार आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *