जागतिक ॲथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्षपदी आदिल सुमारीवाला
भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष अदिल सुमारीवाला यांची जागतिक ॲथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. जागतिक ॲथलेटिक्स महासंघात प्रथमच भारतीय व्यक्तीची एवढ्या उच्च पदावर निवड...
Read More


