इगा स्वीअनटेकने फ्रेंच ओपन स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले (IGA SVIENTEK WON THE FRENCH OPEN WOMEN’S SINGLES TITLE)
पोलंडच्या इगा स्वीअनटेकने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले . अंतिम लढतीत अग्रमानांकित इगाने चेक प्रजासत्ताक च्या कॅरोलिना मुचोवावर 6-2, 5-7,6-4 ...
Read More





