Shopping cart

shape
shape

कोरोना संसर्ग आता जागतिक आणीबाणी नाही : WHO

  • Home
  • Current Affairs
  • कोरोना संसर्ग आता जागतिक आणीबाणी नाही : WHO

कोरोना’ (कोविड – 19) आता जागतिक आणीबाणी राहिली नाही असा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे.

30 जानेवारी 2020 रोजी कोविडला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले होते.

WHO :- World Health Org. (जागतिक आरोग्य संघटना)

जागतिक आरोग्य संघटना ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे.

स्थापना : 7 एप्रिल 1948

मुख्यालय : जिनिव्हा

महासंचालक : टेड्रोस अधोनम घेब्रायसेस

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *